काम करण्यासाठी पोट आहे! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 0

परमेश्वराने आपल्या शरीराची रचना ठराविक पद्धतीने केलेली असते. आपल्या शरीराला अवयवांची साथ असल्यामुळे शरीराला बळकटी प्राप्त होते. आज आपण जीवनामध्ये दोन पैसे कमवण्यासाठी अधिक मेहनत घेत असतो, कारण आपल्याला दोन वेळचे अन्न सुखाने खाता आले पाहिजे. आपल्याला परमेश्वराने शरीराला भूक लागण्यासाठी जे पोट दिले आहे त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आपण आपल्या शरीराला पोषक अन्नपदार्थांचा वापर केला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी काम करण्यासाठी पोट आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा